नाशिक: हप्ता दिला नाही म्हणून बिअर शॉपीची तोडफोड; परिसरात खळबळ.

Digital India
0


नाशिक प्रतिनिधी- 

नाशिकच्या सातपूरमधील श्रमिकनगर येथे हप्त्याच्या मागणीवरून बिअर शॉपीची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित कैलास गोरे आणि त्याच्या मित्राने बिअरची मागणी करत दरमहा ५ हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. नकार दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही माहिती आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top