भगवान महावीर जन्म कल्याणक सोळा निमित्त रक्तदान शिबिराजीच आयोजन

Digital India
0

 


वणी प्रतिनिधी:-  रितेश पारख 

भगवान महावीर जन्म कल्याणक सोळा निमित्त रक्तदान  शिबिराजीच आयोजन करण्या करण्यात आल्या त्यावेळी रक्तदान करताना पारेगावचे सामाजिक कार्यकर्ते विलास निकम , पत्रकार रितेश पारख त्यावेळी उपस्थित महावीर ग्रुपचे मयुर जैन ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी आबासाहेब देशमुख सामाजिक कार्यकर्ते सतीश जाधव विजय आप्पा बर्डे वनी पोलीस स्टेशनच्या पीआय मॅडम गायत्री जाधव कैलास चोपडा रेवनाथ जाधव यावेळी अर्पण रक्त पतपेढी व महावीर ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरास  असंख्य रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले 85 बॉटल चे रक्तदान रक्तदात्यांनी केले  


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top