वणी शहरात महावीर जन्म कल्याणक उत्साहात संपन्न

Digital India
0



 वणी प्रतिनिधी:- रितेश पारख   

जैन धर्माचे २४ वे तिर्थनकार भगवान महावीर यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अहिंसा अहिंसाचे प्रतीक असणाऱ्या जियो और जिने दो चा संदेश देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर जन्म कल्याण सोहळा वणी शहरात मोठ्या उत्साहात साजरा सकाळपासून विवीध धार्मिक कार्यक्रमाने सुरवात करण्यात आली सर्व प्रथम जलाभिषेक करण्यात आला विधीवत पुजा करून भगवान महावीर यांच्या मुर्तीची सवाद्य मिरवणूक प्रमुख रास्ता मार्गने मिरवणुक काढण्यात आली.मिरवणूकीची सांगता झाल्या

साधुजी आचार्य भगवंत हितरत्न सुरी श्वरजी म.सा.आदि ठाणा 3 मार्गदर्शिताश्रीजी म.सा.आदि ठाणा 5 देवाशीपुण्या म.सा.आदि ठाणा 2 साक्षीज्योतिजी म.सा. आदि ठाणा 2पुण्यरेखा श्रीजी म.सा.आदि ठाणा 4 पण्यास जी भगवंत हृदय भूषण विजयजी म.सा.आदि ठाणा 4 जी प्रवचन महाराजांचे प्रवचन झाले तसेच महाप्रसादाचे कार्यक्रम करण्यात आला.भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून वणी येथील पाठशाळेत रक्तदान शिबीर घेण्यात आले अनेक रक्त दात्यानी रक्तदान करून वेगळा आदर्श घडविला.वणी पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि.गायत्री जाधव यांनी ही यावेळी रक्तदान शिबिर ठिकाणी भेट दिली तसेच शहरातील अनेकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच सायंकाळी महाआरती घेण्यात आली .या बाबत उत्सव कमिट यांनी दिली.अशा प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले समस्त वणी जैन समाज,महावीर ग्रृप व नवकार ग्रृपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते . जयंतीलाल समदडीया, पारसमल सिसोदिया, सुगणचंद बोरा, महेंद्र पारख,महेंद्र बोरा,ललितकुमार पारख, मुलचंद बाफना ,दिलीप पारख, अनिल पारख, अक्केश संमदडीया, सतिश जाधव कीर्तीकुमार बोथरा ,सुनील बोरा, हितेश पारख , प्रितेश पारख, हसमुख बोथरा , निखिल कटारिया मयूर जैन, प्रितेश खबिया, प्रशांत समदडीया,वैभव बोरा दिलीप बोरा, जितू बोरा,सचिन बोथरा,रितेश पारख, किशोर बोरा, मयूर कटारिया,सुमित बोरा सुमित बोथरा, आशिष सिसोदिया, आकाश पारख निखिल कटारिया सुजीत बोरा, अभिजित सिसोदिया, पियूष पारख निखिल पारख, पुष्पक पारख , अक्षय बोरा, निशांत समदडीया, स्वप्नील समदडीया विपुल बाफना समस्त वणी कर व समस्त जैन समाज अदि उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top