पत्रकार.. विशाल ग ठाकरे.
आज दिनांक 26.3.2026 गुरुवार रोजी अंजनसिंगी येथे श्रीराम नवमी श्रीराम जन्मदिनाच्यानिमित्त रामभक्त. ह. भ.प स्मिता मुळे अमरावतीकर यांच्या रामदासी किर्तनाचा कार्यक्रम मोठ्या भक्ताच्या उपस्थितीत पार पडला.. व या किर्तनातून रामाचे सखोल विचार व या जीवनात रामनाम शिवाय माणसाला काही तरणोपाय नाही.असा संदेश या किर्तनाच्या माध्यमातुन यावेळी देण्यात आला.. यावेळी अंजनसिंगिं ग्रामातील मोठया संख्येने रामभक्त मंडळी उपस्थित होती......
