पत्रकार.. विशाल ठाकरे
.आज 23.2.2026 ग्राम वाढोणा येथे कर्मयोगी गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून कर्मयोगी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चि. कुंदन गंगाधरराव भोयर वर्ग चौथीत शिकत असलेल्या मुलाला घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आईचे छत्र हरवलेले व सिकलसेल सारख्या आजाराने ग्रषित मुलाला कर्मयोगी फाउंडेशन,सहज योग परिवार टीम, व गावातील सामाजिक कार्यकर्ते पंकज भाऊ गायकवाड यांच्यातर्फे आर्थिक सहकार्य करण्यात आले व समस्त जनतेला सुद्धा विनंती करण्यात आली की या मुलाच्या शिक्षणाकरिता व आजाराकरिता सहकार्य करावे
