मुलांनो सोळाव बर्ष धोक्याच नाही आयुष्य घडवायचे आहे मार्गदर्शक दिलीप आमले व्यसनमुक्ती जनजागृती

Digital India
0


नेरुळ प्रतिनिधी

नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन विभाग नवी मुंबई वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूल शिव वाहतूक सेना नवी मुंबई यांच्या सहकार्याने 29 वा रस्ता सुरक्षा सप्ताह नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर वाहतूक नियमाचे बाबतीत संवाद साधून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाचे पुस्तके वाटप करण्यात आले यावेळी श्री संजय नकाते मोटार वाहन निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना लायसन नसल्यास व गाडीचे पेपर नसल्यास किती दंड याबाबत संवाद साधला सौ संगीता आमले संचालिका अंकिता मोटार ट्रेनिंग स्कूल यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांचे स्वागत केले व प्रश्न उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे साहित्य अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूलच्या वतीने बक्षीस रूपाने वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रम आयोजक सूत्रसंचालक आपला माणूस श्री दिलीप किसनराव आमले यांनी व्यसनमुक्ती जनजागृती या विषयावर मुलांशी संवाद साधला शेकडो मुलांकडून मी कधीच व्यसन करणार नाही अशी प्रतिज्ञा करून घेतली यावेळी नवी मुंबई वाहतूक विभाग सिवुड श्री कोरडे साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांनी रस्त्यावर चालताना कसे चालावे याबाबतीत विशेष माहिती दिली यावेळी प्रमुख उपस्थिती श्री संजय नकाते मोटार वाहन निरीक्षक परिवहन विभाग श्री दिलीप किसनराव आमले प्रमुख व्यसनमुक्ती जनजागृती श्री अरुण कोरडे सब इन्स्पेक्टर वाहतूक विभाग सौ संगीताताई दिलीप आमले संचालिका अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ छाया कदम वाहत विभागाचे कर्मचारी व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शेकडो मुले उपस्थित होती

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top