केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय श्री रामदास आठवले साहेब दुष्काळग्रस्त पाहणी करण्याकरिता परभणी जिल्ह्यातील वालूर शिवारात आले असता शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या जनावरांसाठी छावण्या उभारण्यापेक्षा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तसेच केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी ही मागणी सुद्धा त्यांनी केली यावेळी आठवले साहेबां सोबत डी एन दाभाडे साहेब डॉक्टर विजय गायकवाड साहेब परभणी जिल्हाध्यक्ष तहसीलदार डॉक्टर शिवाजीराव मगर साहेब कृषी अधिकारी तलाठी ग्रामपंचायत अधिकारी तसेच मिलिंद दादा सावंत सेलू नगर अध्यक्ष,अंबादास भालेराव,सर्जेराव सहजराव,ऋषीं वागमारे,देवानंद भालेराव,धरूजी धाबे,अनिल वाटूरे,सिद्धार्थ सहजराव,सिद्धार्थ भालेराव, पत्रकार सेलू तालुका प्रतिनिधी परमेश्वर राजेंद्र आंधळे, हातनूर येथील शेतकरी उपस्थित होते तसेच सेलू पोलीस उपविभागीय अधिकारी वाघमारे साहेब, पोलीस निरीक्षक श्री नागरे साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री गायके साहेब, गाढवे साहेब, ढाले साहेब, वालूर बिट चे जमादार मुलगिर साहेब पुलाते साहेब, राठोड साहेब व पोलीस पाटील रामचंद्र पारवे उपस्थित होते
