पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून दंगा काबू योजनेची रंगीत तालीम

Digital India
0


पनवेल,प्रतिनिधी 

 पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोन सावळा रोड , इंडियाबुल्स सोसायटी समोर  दंगा काबू योजनाची रंगीत तालीम राबविण्यात आली.  

वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम राबविण्यात आली. सदर वेळी 02 पो नि. 06 पो.आधिकारी, 32 पोलीस अंमलदार यांच्यासह अग्निशमन दलाचे 1 अधिकारी व 5 कर्मचारी तसेच 1 रुग्णवाहिका 01 डॉक्टर आणि 02 कर्मचारी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top